September 25, 2023

मुंबई, 25 जून : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? कोणते उमेदवार या पदभरतीचा फॉर्म भरण्यास एलिजिबल असतील? असेल प्रश्न तुम्हालाही पडले असतील. याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

या पदांसाठी भरती

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी (Talathi)

एकूण जागा – 4644

Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

विविध जिल्ह्यांतील तलाठी – 25,500/- ते रु. 81,100/- रुपये प्रतिमहिना

Railway Jobs: रेल्वेत नोकरी हवीये ना? मग असा अभ्यास कराल तर एका झटक्यात मिळेल सरकारी नोकरी

अशा पद्धतीनं करा अप्लाय

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.

अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.

अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल

सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Mumbai Metro Recruitment: तब्बल 2,80,000 रुपये पगार; इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा; करा अप्लाय

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 26 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023

JOB TITLE Maharashtra Talathi Bharti 2023
या पदांसाठी भरती विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi) एकूण जागा – 4644
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा  18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक
इतका मिळणार पगार  विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi) – 25,500/- ते रु. 81,100/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://rfd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *